
मूलभूत ज्ञान
1
Answer link
अक्षर: आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात
अक्षर
अक्षर ही संज्ञा मराठीत उच्चारित भाषेतील ध्वनीची/ वर्णाची लिखित खूण ह्या अर्थी तसेच उच्चारातील एक घटक ह्या अर्थी वापरात आहे.
व्युत्पत्ती
अक्षर ह्या शब्दाची व्युत्पत्ती ह्यांपैकी पहिला अर्थ दर्शवते. बोलणे नष्ट होते; परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते; म्हणून उच्चारघटकांच्या सांकेतिक खुणांना 'अक्षर' (नष्ट न होणारे) म्हणतात.
अक्षर हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: वर्ण, शब्द, वाक्य व व्याकरण) एक आहे.
0
Answer link
बरोबर: एक दिवस म्हणजे एक वार होय.
दिवसाला वार देखील म्हणतात. आठवड्यात सात वार असतात: सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार.
3
Answer link
बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम असतो, आपण जे जमतं तेच जास्त करतो, जे जमत नाही त्यापासून दूर पळत असतो...। मुळात जे जमत नाही त्याकडे लक्ष द्या.... बेसिक्ससाठी तुम्हाला बेसिक्सवर लक्ष केंद्रित करायचं आहे, बाकी काही नाही..आणि कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी वयाची अट नसते.. आणि शिकण्यासाठी कुठलाही कमीपणा बाळगू नका, कारण या जगात कुणीच अष्टपैलू नाही, सगळ्यांनाच सगळं जमत नाही। उपाय: - समजा (इंग्लिश वाचताच येत नाही आणि आपण Times of India घेऊन बसलो, तर ते कसं जमेल बरं.. आधी A B C D पासून सुरुवात करावी लागेल ना.. )