मोबाईल इंटरनेट
4
Answer link
तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तिथे तुमच्या सिमला रेंज कमी असेल, तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन नेटवर्क प्रेफर 3G करा. 3G ला पण फुल स्पीड आहे.
2
Answer link
जर तुमच्या येथे नेटवर्क कमी असेल तर ...ज्या sim वर नेट आहे त्याचा नेटवर्क setting मध्ये जाऊन ओन्ली 3G करा . किंवा तुम्ही दुसऱ्या कंपनी चे sim वापरून पाहू शकता .
https://www.injoy.fun/Invite/4w1Ug5m9
https://www.injoy.fun/Invite/4w1Ug5m9
2
Answer link
इंटरनेट स्पीड हे सिमकार्ड कोणते वापरता त्यावर अवलंबून आहे. ज्या कंपनीचे आपण इंटरनेट वापरता ते कमी स्पीडने इंटरनेट पुरवठा करत असतील. सर्रास कंपन्या हेच करत असतात. रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंत नेट वापरकर्ते कमी असतात, त्या वेळेत स्पीड चांगले भेटते. हा प्रॉब्लेम तुमचाच नसून सगळ्यांनाच येतो.
13
Answer link
सर्वप्रथम मोबाईलचा हॉटस्पॉट ऑन करा. व नंतर कम्प्युटरच्या खालच्या कोपऱ्यातील वाय-फाय ऑन करा. मग कम्प्युटरच्या स्क्रीनवर वाय-फाय सर्च होईल, व आसपास किती वाय-फाय चालू आहे, त्या सर्वांची नावे स्क्रीनवर दिसतील. त्यामधून तुमच्या मोबाईलच्या हॉटस्पॉटचे नाव वर क्लिक करा, पण तुमच्या मोबाईलच्या हॉटस्पॉटला पासवर्ड असेल तर, त्या नावावर क्लिक केले नंतर पासवर्ड एंटर करा. मग तुमच्या मोबाईलचा हॉटस्पॉट कम्प्युटरच्या वाय-फायला कनेक्ट होईल.


4
Answer link
सोपं आहे, तुमचं नेटवर्क 2G ला सेट करा आणि त्यांना वायफाय द्या. तेच कंटाळून बंद कर म्हणतील आणि तुझा डेटा पण वाचेल 😊😊😊
0
Answer link
Settings ➡️sim card➡️sim card settings➡️ access point name➡️+➡️apn(google.com)
आणि name च्या जागी तुमचं नाव आणि save करा व
🅾️अश्या चिन्हावर क्लीक करून मोबाईल पुन्हा चालू करा स्पीड नक्की वाढणार
आणि name च्या जागी तुमचं नाव आणि save करा व
🅾️अश्या चिन्हावर क्लीक करून मोबाईल पुन्हा चालू करा स्पीड नक्की वाढणार
0
Answer link
एक तर मोबाईल फॉरमॅट करा व नंतर बॅकअप करून घ्या. तसेच जे ॲप आपण वापरतो ते वेळोवेळी अपडेट करत जा व सिस्टीम अपडेट ही करून पहा. त्याबरोबरच कॅशे, कुकीज क्लीन करून नेटवर्क LTE वर सिलेक्ट करा.