Topic icon

पाठ्यपुस्तके

3
ई-बालभारतीच्या दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या. इयत्ता १ ते १२ वी पर्यंतची पुस्तके डाऊनलोड करता येतील.
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

सोर्स:- सकाळ माध्यमातून ही बातमी घेण्यात आली.
(https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/process-downloading-pdf-book-balbharati-286754)
उत्तर लिहिले · 24/10/2020
कर्म · 458560
3
प्ले स्टोअर वरून NCERT बालभारती हे ॲप डाउनलोड करा.
उत्तर लिहिले · 1/12/2017
कर्म · 5835
2
Khalil don अँप मधून तुम्हाला इंग्लिश,मराठी,हिंदी,संस्कृत व इतर सर्व भाषा तेही 1 ली ते 12 वि पर्यंतचे सर्व पुस्तक ह्या दोन अँप मध्ये आहेत
1 ले पुस्तकच अँप
2 पुस्तकच अँप
तसेच फोटोत दिल्याप्रमाणे सर्व अँप मधील प्रश्नपत्रिका वाचू शकता
purn enhlish v gramer in marathit
उत्तर लिहिले · 30/11/2017
कर्म · 45560
3
हो, आहे. एनसीईआरटी म्हणून सर्च करा. नाहीतर तुमचा नंबर द्या, माझ्याकडे पीडीएफ आहे, मी व्हॉट्सॲपवर सेंड करतो.
उत्तर लिहिले · 28/11/2017
कर्म · 365
11
कोणताही अभ्यास हा pdf वर मुळातच होत नाही आणि जर तुम्हाला pdf वर अभ्यास करायचाच असेल तर tablet किंवा laptop वर करा.

माझ्या मते, अभ्यास हा पुस्तकातुनचं होतो. त्यामुळे तुम्ही फक्त पुस्तके व गाईड वरुनचं अभ्यास करा. जास्तीत जास्त सराव करा. आणि यशस्वी व्हा. या फालतु मोबाईलवर कोणताच अभ्यास होत नाही. पुस्तक हे सरस्वती देवी आहे. पुस्तकाचा आदर करा आणि त्यातुनच शिकण्याचा प्रयत्न करा.
उत्तर लिहिले · 23/10/2017
कर्म · 44255
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
बारावी सायन्स स्टेट बोर्डची पुस्तके पीडीएफ फाइलमध्ये डाउनलोड करण्यासाठी, तुम्ही खालील वेबसाईट वापरू शकता:
  • बालभारती (Balbharati):

    महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्या बालभारती या वेबसाईटवर तुम्हाला बारावीची सर्व विषयांची पुस्तके PDF स्वरूपात मिळतील.

    बालभारती वेबसाईट
  • StudyDhaba:

    या वेबसाईटवर तुम्हाला बारावी सायन्सची पुस्तके PDF फॉरमॅटमध्ये मिळतील.

    StudyDhaba वेबसाईट

तुम्हाला ज्या विषयाची पुस्तकं हवी आहेत, ती तुम्ही बालभारतीच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1440