कूलर
1
Answer link
बाहेर ठेवायचा असेल तर, दुकानात पाहिजे तसा बनवून मिळतो. जागे प्रमाणे मोजमाप घेऊन, आणि उंच असेल तर स्टँड पण बनवून मिळते. तसेच मोटार पण आपल्या इच्छे प्रमाणे घेता येते उदा. कॉपर वायर वाईंडिंग.
आणि घरात ठेवा साठी जर पाहिजे असेल तर, नवीन ऑटोमॅटिक कूलर आले आहेत. एनर्गी एफिसिएन्ट असतात आणि पाणी पण कमी लागते.
आणि घरात ठेवा साठी जर पाहिजे असेल तर, नवीन ऑटोमॅटिक कूलर आले आहेत. एनर्गी एफिसिएन्ट असतात आणि पाणी पण कमी लागते.