उत्तर
प्रश्न विचारा
कॅलक्यूलेशन
4
Answer link
सव्वा महिना म्हणजे किती दिवस?
३७ - ३८ दिवस
उत्तर लिहिले · 7/7/2017
सचिन
कर्म · 80330
4
Answer link
एका वर्षात किती तास असतात?
जर फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असतील तर २४*३६५=८७६० तास आणि २९ असतील तर २४*३६६=८७८४ तास.
उत्तर लिहिले · 30/3/2017
Hem Mhatre
कर्म · 4680
अकाउंट उघडा
अकाउंट उघडून उत्तर चा सर्वाधिक फायदा मिळवा.
अकाउंट उघडा
जुने अकाउंट आहे?
लॉग-इन
ऍप इंस्टॉल करा