Topic icon

वैयक्तिक भेटवस्तू

4
मुलगी १८ वर्षाची झाल्यावर मतदान देण्यालायक होते.

धन्यवाद।।
उत्तर लिहिले · 25/11/2019
कर्म · 19610
2
वडिलांनंतर कोणावर मोठी जबाबदारी असेल तर तो भाऊ असतो.
आयुष्यभराची साथ हेच मोठी देणगी असते.

तरीही कानामधील सोन्याच्या रिंगा तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता.
उत्तर लिहिले · 30/7/2019
कर्म · 1705
5
भावा... !!!  नात्यामध्ये  तू  काय गिफ्ट देतो हे महत्वाचे नसते.  तुम्ही 1 जर कहिहि देण्यापेक्षा तू तिला तुजा टाइम दे.. कारण गिफ्ट काही दिवसांन  मध्ये ख़राब होवून जाइल  परंतु  ,  तुम्ही त्य। दिवशी एकत्र घालवलेला moment कधीही विसरणार नाही ..   तरीही तुला impress करायचे असेल तर ते तुज्या gf वर depend आहे.. टी जर mordern  विचाराची असेल तर teddy bear or महाग  वस्तु कोणतीही दे चालेल.. परंतु ति simple असेल n sensitive असेल तर  गुलाबाचे रोप or  तिला कोणते प्राणी आवडतो त्याचे पिल्लू दे.. तील आवडेलच...
त्याबरोबर तूजा टाइम देने  महत्वाचा आहे.  Chocolate  pn ghe...
उत्तर लिहिले · 11/8/2017
कर्म · 655
14
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला स्पेशल व नाविन्यपूर्ण अशी भेटवस्तू द्यावी, ही प्रत्येक भावाची इच्छा असते. कायम स्मरणात राहण्यासाठी बहिणीला तुम्ही मनगटी घड्याळ, मोबाइल, ज्वेलरी अशा वस्तू देऊ शकता. माझ्या मते कोणत्याही प्रकारचे दोन झाडे द्या, भाऊ-बहीण नात्याचे प्रतीक म्हणून संगोपन करण्यास सांगा. ते झाडं पाहून तुमची नेहमी आठवण येईल, शिवाय एक सामाजिक बांधिलकी जपली जाऊन पर्यावरण वाढीस हातभार लावल्याचे समाधानही मिळेल.
उत्तर लिहिले · 5/8/2017
कर्म · 210095
10
तुम्ही तिला छानस मनगटी घड्याळ देऊ शकता, छान कंपनीचं जे तिच्या हातात कायम राहील आणि तुमची आठवण पण.
उत्तर लिहिले · 26/3/2017
कर्म · 395