Topic icon

मतदार यादी

0
१९५१ ची मतदार यादी ऑनलाईन पाहण्यासाठी, तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
  • भारताचे निवडणूक आयोग (Election Commission of India): यांच्या वेबसाईटवर तुम्हाला ऐतिहासिकdata मिळू शकतो. https://eci.gov.in/
  • राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (National Voters' Service Portal): या पोर्टलवर मतदार यादी तसेच इतर निवडणूक संबंधित माहिती उपलब्ध असते. https://www.nvsp.in/
época त्या वेबसाइटवर तुम्हाला १९५१ च्या मतदार यादीची PDF copy किंवा इतर माहिती मिळू शकेल.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2220
2
*अक्कलकोट 250 विधानसभाचे , राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रचारासाठी विधानसभा मतदार संघातील डिजिटल मतदार याद्या अँप, आपले नाव शोधणे इ. डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वरून अँप डाउनलोड करून घ्या*

http://tiny.cc/4w5vez

  • अँप उघडून खालील प्रमाणे लॉगिन करा
अनुक्रमे:

★आपले नांव-
★आपले संपर्क क्रमांक-
★आपले ई-मेल-
★आपल्या उमेदवाराचे नांव-(SIDDHARAM MHETRE)

(जर तुमच्या उमेदवाराने या प्रमाणे ऍप बनवून न घेतल्यास SIDDHARAM MHETRE नांव लिहिल्यास उत्तम)



ही यादी तुम्ही हव्या त्या तुमच्या सोयीनुसार शोधू शकता.

जाती नुसार,
★आधुनिक रीतीने शोधा,
★गावा नुसार,
★यादीभागा नुसार,
★पत्त्या नुसार,
★आडनावा नुसार,
★बुथ नुसार,
★रंगा नुसार,
★वया नुसार,
★व्यवसाया नुसार,
★मृत,
★दुबार,
★प्रभावशाली मतदार,
★मोबाइल नंबर यादी,
★स्लिप प्रिंट रीपोर्ट,
★वोटेड,
★सोसायटी  नुसार,
★नवीन पत्त्यानुसार,
★गटा नुसार,
★गणानुसार,

ही यादी <rajyogelection@gmail.com>, यांच्या मार्फत बनविण्यात आली आहे.

अक्कलकोट मतदार यादी: http://164.100.186.106/election/vlist250/vlist250.htm
उत्तर लिहिले · 21/10/2019
कर्म · 569245
0
नमस्कार,

औरंगाबाद मतदान बोर्ड, औरंगाबाद यॆथे जाऊन तुम्ही चौकशी करा.

धन्यवाद.
उत्तर लिहिले · 14/12/2018
कर्म · 11860
27
आपले मतदार यादीतील नाव कुठल्या क्रमाकाला आहे हे माहीत नसते,मी एक खाली लिंक देत आहे,त्यावर नुसती टिचकी मारा,आपले नाव टाका,तुमचे नाव,यादी भाग क्रमांक,व क्रमांक येईल,


मतदार यादीमध्ये आपले नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा
उत्तर लिहिले · 27/5/2018
कर्म · 569245
3
संपूर्ण यादी कुठे मिळेल हे माहित नाही, पण तुम्हाला मतदाराचे नाव आणि जिल्हा माहित असेल, तर खालील वेबसाईटवर डिटेल्स पाहू शकता:
http://103.23.150.139/marathi/
उत्तर लिहिले · 13/1/2017
कर्म · 283280