
Laptop
6
Answer link
तुम्ही एज्युकेशन लोन काढू शकता. त्यामध्ये लॅपटॉप, तसेच फीस व इतर गोष्टी असतात. मी सुद्धा स्टेट बँक कडून एज्युकेशन लोन apply करत आहे. तुम्ही पण करा. तोपर्यंत पॅन कार्ड काढून घ्या. बँकेमध्ये जाऊन तपशील घ्या. विद्यालक्ष्मी डॉट कॉम वर जाऊन फॉर्म भरा. अगोदर बँकेच्या मॅनेजर सोबत बोला. मॅनेजर नाटकं करेल. तुम्ही व्यवस्थित बोला किंवा समजदार माणसाला घेऊन जा.
3
Answer link
युरोपला सर्वप्रथम चीनची आणि आशिया खंडातील इतर देशांची ओळख ........ यांनी करून दिली. *
इब्न बतूता
कोलंबस
फर्डिनंड मॅगेलन
मार्को पोलो