भाजीविक्री
3
Answer link
जवळपास १२ जीवनसत्त्वे पाण्यात विरघळतात.
पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे: एस्कॉर्बिक ऍसिड (क जीवनसत्त्व), थायमिन, रायबोफ्लेविन, नियासिन, जीवनसत्त्व ब ६ (पायरिडॉक्सिन, पायरोडॉक्सल आणि पायरीडॉक्सामिन), फोलासीन, जीवनसत्त्व ब १२, बायोटिन आणि पॅन्टोथेनिक.
5
Answer link
03/09/2020...
◆ विकताना फक्त बोलू नका, ऐका. तुमच्या ग्राहकांच्या अपेक्षा काय ? हे विचारा. त्यांच्या अपेक्षांशी, तुमचा कोणता माल / सुविधा जुळते ते पहा.
त्यांच्या अपेक्षा कळल्या कि तुम्हाला त्यानुसार त्यांना माल / सुविधा देता येईल. तुमचा व त्यांचाही वेळ वाचेल. तसेच अनावश्यक अनेक प्रकारचे माल / सुविधा तुम्ही सुचवल्यामुळे त्यांचा गोंधळ होणार नाही. त्यांचे ऐकण्यासाठी त्यांच्या आवडीमध्ये सहभाग घ्या, त्या जाणून घ्या. त्यांच्यामध्ये तुमच्या सोबत वेळ घालवण्याची इच्छा निर्माण करा.
◆ नकार आणि सुधार
प्रत्येक नकार तुम्हाला होकाराकडे घेऊन जाईल, जर तुम्ही स्वतःमध्ये सुधार घडवत राहिलात तर.
नकार हा विकण्याचा भाग आहे. सर्वच लोक तुमचा उत्पाद / सुविधा घेणार नाहीत. तुम्हाला फक्त त्या लोकांपर्यंत पोहचायचे आहे, ज्यांना तुमचा उत्पाद /सुविधा हवी आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक नकारांना सामोरे जावे लागेल. पण जर तुम्ही मिळणाऱ्या नकारापासून शिकत नाही गेले तर मग तुमच्या नकाराच प्रमाण कमी होणार नाही.
जो नकार देत आहे, तो का देत आहे ? त्यांचा नकार , होकारात बदलण्यासाठी काय सुधार करावा लागेल ? हा विचार करा.

1
Answer link
मुंबईत कोणकोणत्या भाज्या मिळतात असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे असे गृहीत धरून उत्तर देतो की मुंबईत बहुतेक सर्व भाज्या मिळतात.