
टॅली
2
Answer link
टॅली.ईआरपी 9 हे भारतात वापरल्या जाणार्या सर्वात लोकप्रिय अकाउंटिंग सॉफ्टवेअरपैकी एक आहे. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी हे पूर्ण एंटरप्राइझ सॉफ्टवेअर आहे.
टॅली.ईआरपी 9 एक योग्य व्यवसाय व्यवस्थापन समाधान आणि जीएसटी सॉफ्टवेअर आहे जे कार्य, नियंत्रण आणि अंगभूत अनुकूलिततेचे एक आदर्श संयोजन आहे.
टॅली.ईआरपी 9 व्यवसाय मालक आणि त्यांच्या सहयोगींना खात्यांशी संबंधित चर्चेमध्ये अधिक संवाद साधण्याची परवानगी देते आणि एक संपूर्ण उत्पादन आहे जे त्याचे मूळ साधेपणा कायम ठेवते परंतु लेखा, वित्त, यादी, विक्री, खरेदी, पॉईंट ऑफ सेल्स, मॅन्युफॅक्चरिंग, यासारख्या व्यापक व्यवसाय कार्ये ऑफर करते. उत्पादन शुल्क, टीडीएस, टीसीएस, आणि आता जीएसटीच्या अनुपालन क्षमतांसह कॉस्टिंग, जॉब कॉस्टिंग, वेतनपट व शाखा व्यवस्थापन.
8
Answer link
Tally हा कोर्स जास्तीत जास्त 6 महिने पर्यंत असू शकतो, तसेच प्रत्येक इन्स्टिट्यूटनुसार या कोर्सचा कालावधी वेगळा निश्चित केलेला असतो. आणि ह्या कोर्ससाठी पात्रता दहावी पास असते. शक्यतो 12 वी कॉमर्स नंतर हा कोर्स करणे सोपे जाते.
0
Answer link
मेशो पुनर्विक्रेता व्हा आणि घरापासून कमाई करा! माझ्या रेफरल कोडचा वापर करुन साइन अप केल्यास 30% (कमाल 150 रुपये) प्रथम ऑर्डरवर सवलत द्या: SAURABH9974. आता डाउनलोड करा - https://meesho.com/invite/SAURABH9974
3
Answer link
जर तुमचे बी.कॉम झाले असेल, तर टॅली कोर्स करून तुम्हाला रोजगाराच्या बऱ्यापैकी संधी उपलब्ध होऊ शकतात. आज प्रत्येक संस्था, कंपनी, आस्थापना, मोठे व्यापारी हे टॅली हे सॉफ्टवेअर वापरात आहेत, तिथे अकाउंटिंगसाठी रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
3
Answer link
Tally मध्ये पण प्रकार आहेत
जसे 7.0 / 7.4. / 9.0 वगैरे
तुम्हाला नेमकं कोणतं करायचं आहे
आणि
सध्या तरी Tally Erp 9.0 हीं जास्त प्रचलित आहे
Tally चे कोर्स दोन महिन्यांपासून तर सहा महिने पर्यंत आहेत .
जसे 7.0 / 7.4. / 9.0 वगैरे
तुम्हाला नेमकं कोणतं करायचं आहे
आणि
सध्या तरी Tally Erp 9.0 हीं जास्त प्रचलित आहे
Tally चे कोर्स दोन महिन्यांपासून तर सहा महिने पर्यंत आहेत .
1
Answer link
प्रत्येक ठिकाणानुसार आणि उपलब्ध असलेल्या कोचिंग सेंटरच्या दर्जानुसार फी मध्ये फरक आहे. तरी साधारणतः Tally ची फी ₹2500 आहे.
4
Answer link
Accounts Info मध्ये तो पर्याय उपलब्ध आहे. किंवा कोणत्याही लेजर मध्ये जाऊन ALT+C दाबल्यास लेजर बनू शकते.