शब्दाचा अर्थ

सर्जनशीलता म्हणजे काय ते कसे सांगाल?

1 उत्तर
1 answers

सर्जनशीलता म्हणजे काय ते कसे सांगाल?

0
सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवीन करण्याची क्षमता होय. इंग्रजीत बोले तो इनोवेशन (Innovation). मग ते अस कुठेही लागू होत. भाषेत सर्जनशीलता असते, प्रसार माध्यम सर्जनशीलतेला जास्त भर देतात, लेखक, शास्त्रज्ञ सुद्धा सर्जनशीलतेचा जास्त विचार करतात.

सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवीन करण्याची क्षमता होय. इंग्रजीत बोले तो इनोवेशन (Innovation).

मग ते अस कुठेही लागू होत. भाषेत सर्जनशीलता असते, प्रसार माध्यम सर्जनशीलतेला जास्त भर देतात, लेखक, शास्त्रज्ञ सुद्धा सर्जनशीलतेचा जास्त विचार करतात. काहीतरी नवीन टाईप.

उदाहरण: भाषेतील सर्जनशीलता

मी लिहतांना अस्सल मराठी शब्द वापरत नाही जसे की प्रोब्लेम, बॉर होतंय, टेन्शन घ्यायचं नाही, फ्री राहायचं मस्त, इंग्रजीत बोले तो असे खूप सारे शब्द, वाक्य मी काय आपल्यापैकी सगळेचजण मराठी लिहतांना आणि बोलतांना वापरतात ह्याला भाषेची सर्जनशीलता म्हणतात .
उत्तर लिहिले · 25/6/2022
कर्म · 48335

Related Questions

ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती येईल?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?
आधूनिक भारतात सर्व प्रथमता नागरिकत कशा प्रकारे घोषित झाली?
समतेचा अधिकार कसा स्पष्ट कराल?
'कृष्णावळ' म्हणजे काय?