सामाजिक
जात
Obc St म्हणजे कोणत्या जाती आहेत?
मूळ प्रश्न: ST, OBC, SC, OPEN, NT, NBC, EBC म्हणजे कोणत्या जाती? समजा OPEN म्हणजे मराठा, तसेच इतर जातींचे कसे आहे?
मी खाली एक तख्त्याचे चित्र देत आहे या नुसार महाराष्ट्रातील जात संवर्ग यादी बनवली जाते.त्यामध्ये सर्व जाती व त्यांच्या पोटजाती दर्शविण्यात आले आहेत.खुला प्रवर्ग म्हणजे ओपन समजावे.
*तख्ता कसा पहावा?*
तुम्ही जर हिंदू आहात व तुमचा समाज मातंग असल्यास तख्त्यामध्ये दाखविल्याप्रमाणे तुमची जात प्रवर्ग *हिंदू-मातंग* म्हणजेच(S.C) येईल.
जर तुम्ही फक्त मराठा,ब्राह्मण,लिंगायत वाणी,मारवाडी, सिंधी,मुसलमान(मुस्लिम) आहात.तर,तुम्ही खुल्या प्रवर्गात मोडता.म्हणजेच तुम्ही ओपन प्रवर्गात मोडता.

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers