स्वच्छता
कीटक नियंत्रण
घरातील मुंग्या कशा नाहीशा होतील?
मूळ प्रश्न: घरात खूप मुंग्या झाल्या आहेत. तसेच उंदीर देखील आहेत, काही उपाय आहे का यासाठी?
उंदरांना पेपरमिंटचा वास बिल्कूल पसंद नाही. घरात उंदीर थैमान घालत असतील तर कापसावर थोडे पेपरमिंट (अस्मंतारा) टाका, त्याने तेथे उंदीर येणार नाहीत, पळून जातील. या वासाने श्वास गुदमरतो, त्यामुळे ते मरून जातात.
ऋतू कोणताही असो स्वयंपाकघरात मुंग्याचा वावर हमखास दिसतो. मग आता तुम्हांला मुंग्या दिसल्या की त्यावर थोडे व्हाईट व्हिनेगर स्प्रे करा. पण कार्पेट किंवा एखाद्या कापडावर व्हाईट व्हिनेगर मारण्याआधी ते छोट्याशा कापडावर मारून पहा. मगच त्याचा वापर करा.

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers