वाहन
मालकी हस्तांतरण
जुनी गाडी आपल्या नावावर काशी कराची?
मूळ प्रश्न: मला जुनी गाडी घ्यायची आहे आणि नावावर करायची आहे तर काय करावे लागेल?
तुमच्या जवळच्या आर.टी.ओ. कार्यालयात जाऊन गाडीचे मालकीहक्क बदलायचे आहे असे सांगितले की तुम्हाला काही फॉर्म्स मिळतील. ते फॉर्म्स भरून आपल्या जवळच्या आर.टी.ओ. कार्यालयात जमा करून आवश्यक ती फी भरा म्हणजे मालकीहक्क बदल त्यांचे कार्यालयात होईल. गाडी "" पासिंग"" करण्याची गरज असेल तर तसे तुम्हाला सांगितले जाईल.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers