पुस्तके साहित्य

पु.ल.देशपांडे यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी?

लेखसंग्रह/कथासंग्रह/कादंबऱ्या
अघळ पघळ (पुस्तक) (१९९८)
अपूर्वाई
असा मी असामी (१९६४)
आपुलकी [२]
उरलं सुरलं (१९९९)
एक शून्य मी
एका कोळीयाने
कान्होजी आंग्रे
काय वाट्टेल ते होईल (१९६२) (मूळ लेखक: जॉर्ज पापाश्विली आणि हेलन पापाश्विली )
कोट्याधीश पु.ल. (१९९६)
खिल्ली (१९८२)
खोगीरभरती (१९४९)
गणगोत
गाठोडं
गुण गाईन आवडी
गोळाबेरीज (१९६०)
चार शब्द
जावे त्याच्या देशा
दाद [३]
द्विदल
नस्ती उठाठेव (१९५२
निवडक पु.ल. भाग १ ते ६
पुरचुंडी (१९९९)
पु लं ची भाषणे
पु.लं.चे काही किस्से
पूर्वरंग (१९६३)
बटाट्याची चाळ (१९५८)
भाग्यवान
भावगंध
मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास (१९९४)
मैत्र
वंगचित्रे (१९७४)
व्यक्ती आणि वल्ली (१९६६)
स्वगत (१९९९) (अनुवादित)
हसवणूक (१९६८)
अनुवादित कादंबऱ्या
काय वाट्टेल ते होईल (१९६२) (मूळ लेखक: जॉर्ज पापाश्विली आणि हेलन पापाश्विली )
एका कोळीयाने (१९६५) (मूळ कथा: The Old Man and the Sea लेखक : अर्नेस्ट हेमिंग्वे )
कान्होजी आंग्रे [ संदर्भ हवा ]
प्रवासवर्णने
अपूर्वाई (१९६०)
पूर्वरंग (१९६३)
जावे त्यांच्या देशा (१९७४)
वंगचित्रे (१९७४)
व्यक्तिचित्रे
आपुलकी (१९९९)
गणगोत (१९६६)
गुण गाईन आवडी (१९७५)
चित्रमय स्वगत - आत्मकथन (डीलक्स आवृत्ती, किंमत १६०० रुपये))
मैत्र (१९९९)
व्यक्ती आणि वल्ली (काल्पनिक) (१९६६) [ यावर आधारित 'नमुने' ही हिंदी मालिका २०१८साली सोनी टीव्हीवरून प्रसारित झाली.]
स्वगत (१९९९)
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

पु.ल.देशपांडे यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी?

Related Questions

‘गारंबीचा बापू’ मधील प्रादेशिकता vivid करा?
‘भूक’ या कथेतील नायकाची व्यक्तिरेखा स्पष्ट करा?
एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
रामायण हे महाकाव्य कोणत्या ऋषींनी रचले?
कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेचा परामर्श द्या?
लोककथांचे वाड्मयीन सौंदर्य विशद करा?
लोकसाहित्याची स्वरूप व व्याप्ती थोडक्यात स्पष्ट करा?