नोकरी
बँकिंग परीक्षा
बँकेचे एक्झाम देण्यासाठी कुठल्या पुस्तकांचा वापर करावा?
मूळ प्रश्न: बँक परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत?
बँक परीक्षे साठी सर्वात अद्यावश्यक माहिती एकाच जागी असेल तर ती आहे http://www.bankersadda.com/ ह्या संकेत स्थळ वर.
ह्या संकेत स्थळावर तुम्हाला बँक च्या निवडी प्रक्रिये पासून बँक च्या गरजा, परीक्षा किती स्थर वर होते (Prelim , Mains , GD PI ) आणि प्रत्येक स्थर वर कोणते विभाग किती अंका साठी असते ह्याची सर्व माहिती भेटेल. तसेच तिथे तुम्ही रोज परीक्षा हि देऊन स्वतःचे न्यानाची मोजमाप करू शकता. परीक्षा पास होण्या साठी एवढीच WEBSITE पुरेशी आहे.
जर तुम्हाला पुस्तक च हवे असेल तरी अरिहंत चे पुस्तक सर्वोत्तम ठरेल. तसेच मार्केट मध्ये अजून हि भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत उदा. R. S. AGGARWAL,TALENT SPIRIT PUBLICATION
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers