वाहतूक
वाहन नोंदणी
MH 03 to MH 14 कार नंबर चेंज करता येईल का त्याची प्रोसेस काय आहे?
मूळ प्रश्न: गाडीची पासिंग MH 03 आहे. मी एक जुनी बाईक घेत आहे, तिची पासिंग MH 03 आहे. मला ती पिंपरी चिंचवडला आणायची आहे, तर काय करावे लागेल?
एम.एच. ३ म्हणजे गाडी मुंबईच्या आर. टी.ओ.मध्ये रजिस्टर आहे. तुम्ही आर.टी.ओ. ३ च्या कार्यालयात जाऊन "ना हरकत" आणि "नो.ड्यूज" सर्टिफिकेट घेऊन पिंपरी-चिंचवड मधील आर.टी.ओ. च्या कार्यालयात जाऊन तुमची गाडी रजिस्टर करू शकता.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers