4 उत्तरे
4
answers
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी किती दिवस लागतात?
1
Answer link
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी गेल्या तीन वर्षाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र तलाठी यांच्या कडून घेऊन तसेच तलाठी यांचे रहिवासी आधार कार्ड, मतदान कार्ड जोडून द्यावे लागते. नॉन क्रिमिलियर आठ ते पंधरा दिवसांमध्ये काढता येते.
1
Answer link
तलाठी यांची गरज नाही. तुम्ही रेशन कार्ड, आधार कार्ड यावरून तहसील उत्पन्न दाखला काढून घ्या. हा दाखला 3 दिवसात येतो. त्यावरून परत 15 दिवसात क्रिमीलेयर काढून घ्या. हि लीगल टाइम झाला पण प्रयत्न केला तर 7 दिवस.
0
Answer link
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारा वेळ काही घटकांवर अवलंबून असतो, जसे की अर्ज करण्याची पद्धत आणि संबंधित कार्यालयातील कामाचा भार.
सर्वसाधारणपणे लागणारा वेळ:
- ऑफलाइन अर्ज: ऑफलाइन अर्ज करण्यासाठी साधारणपणे 15 ते 20 दिवस लागू शकतात.
- ऑनलाइन अर्ज: ऑनलाइन अर्ज केल्यास, हे प्रमाणपत्र 7 ते 15 दिवसांत मिळू शकते.
नोंद: अर्ज सादर केल्यानंतर, तुम्हाला स्थिती विचारण्यासाठी किंवा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित कार्यालयात जावे लागू शकते.