सामान्य ज्ञान शब्दसंग्रह

इंग्लिश मध्ये मिशीला काय म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

इंग्लिश मध्ये मिशीला काय म्हणतात?

0
मिशी - Mustache
दाढी - Beard

अशा प्रकारे दाढी - मिशीला इंग्रजीत म्हटले जाते.

मला वाटते तुम्ही इंग्लिश Dictionary वापरायला पाहिजे.

सगड्यात भारी अँप -
English Marathi Dictionary
उत्तर लिहिले · 1/9/2018
कर्म · 3930
0

इंग्रजीमध्ये मिशीला mustache (मस्टॅश) म्हणतात.

Mustache स्पेलिंग खालील प्रमाणे:

  • M
  • U
  • S
  • T
  • A
  • C
  • H
  • E
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5240

Related Questions

समुद्राला कोणता समानार्थी शब्द नाही? पर्याय: अनर्व व?
समुद्र या शब्दात कोणता समानार्थी शब्द नाही?
वीर - इंग्रजी स्पेलिंग काय?
लाकूडतोड्याला इंग्रजीत काय म्हणतात?
शब्दसमूहांबद्दल एक शब्द, जाणून घेण्याची इच्छा असणारा?
मा, प, ध, मे, र, र, क, र, के, श्व या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा?
स्वयंपाकघरातील क्रियासाठी वापरले जाणारे शब्दप्रयोग?