वाहन
मालकी हस्तांतरण
मला Second hand गाडी घायची आहे, आणि ती माझ्या नावावर करायला काय करावे लागेल?
मूळ प्रश्न: मी सेकंड हँड बाईक घेतली आहे. ती माझ्या नावावर करायची आहे. काय प्रोसेस आहे, सविस्तर सांगा?
🎀 जुन्या मालकाची गाडी विकली म्हणून फॉर्मवर सही घेणे. व गाडीची सर्व कागदपत्रे घेणे. व तो फॉर्म आर.टी.ओ. ऑफिसला देऊन गाडी आपल्या नावावर करून घेणे. यासाठी आर.टी.ओ. ऑफिस ठराविक शुल्क आकारते.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers