2 उत्तरे
2
answers
भारताचा पहिला हिरो कोण आहे आणि पहिला चित्रपट कोणता?
14
Answer link
राजा हरिश्र्चंद्र हा पहिला भारतीय मराठी मूक चित्रपट मे ३.१९१३रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके त्यांनी निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट आहे.हा चित्रपट तेवीस दिवस चालला. देशाच्या इतर भागंतही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.
ह्या चित्रपटात मुख्य अभिनेता भूमिकेत "दत्तात्रय दामोदर दबके"हे होते.ह्यामुळे हे पहिले भारतीय आणि मराठी अभिनेते होय.
ह्या चित्रपटात मुख्य अभिनेत्रींच्या भूमिका आण्णा हरी साळुंखे हे होते.हे स्वतः पुरुष असून सुद्धा त्यांनी मुख्य अभिनेत्रीची भूमिका पार पाडली होती.

0
Answer link
भारताचा पहिला हिरो म्हणून दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते. त्यांनी भारतीय चित्रपटाच्या इतिहासाला सुरुवात केली.
भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र (Raja Harishchandra) होता, जो 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केला होता. हा एक मूक चित्रपट होता.
- दादासाहेब फाळके: विकिपीडिया
- राजा हरिश्चंद्र (चित्रपट): विकिपीडिया