औषधे आणि आरोग्य
आजार
आरोग्य व उपाय
शारीरिक काळजी
आरोग्य
लकवा (Paralysis) झालेल्या रुग्णाने काय काळजी घ्यावी?
3 उत्तरे
3
answers
लकवा (Paralysis) झालेल्या रुग्णाने काय काळजी घ्यावी?
17
Answer link
लकवा (Paralysis) झाल्यावर लगेच कराल हे उपाय तर रुग्णास काहीही होणार नाही
लकवा मारणे ही एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये रुग्णाच्या शरीराचा एखादा भाग निकामी होतो. यास इंग्रजी मध्ये पैरालिसिस म्हणतात, हा आजार साधारणपणे 50 वर्षाच्या पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना होतो. पण आजकाल हा आजार तरुण वयात म्हणजे अगदी 30 पेक्षा कमी वयाच्या लोकांना झाल्याचे पण पाहण्यात आले आहे.
जर सावधानी घेतली गेली नाही तर लकवा कधीही होऊ शकतो. जर दुर्भाग्याने लकवा झाला तर त्यादरम्यान काय उपाय केले पाहिजेत याबद्दल आज आम्ही येथे माहीती देत आहोत, येथे दिलेल्या टिप्स फॉलो करून लकवाग्रस्त रोगी बिलकुल ठीक होऊ शकतो.
लकवा होण्याची कारणे असू शकतात.
◆शरीराचा एखादा भाग जास्त वेळ दबलेला राहिल्यामुळे देखील लकवा होऊ शकतो. जास्तवेळ एखादा भाग दाबलेला राहिल्यामुळे त्या भागात रक्त प्रवाह व्यवस्थित होऊ शकत नाही, ज्यामुळे आपला मेंदू त्या भागाचा रक्तप्रवाह थांबवून टाकतो. रक्तप्रवाह थांबल्यामुळे तो भाग निकामी होतो आणि लकवाग्रस्त होतो.
http://aaosairam.blogspot.com
◆अमलीपदार्थ सेवन केल्यामुळे रक्तातील अम्लाचे प्रमाण वाढते ज्यामुळे धमन्या बाधित होतात आणि लकवा होतो.
◆कधी कधी जास्त तणावात राहिल्यामुळे डोक्यात रक्त गोठले जाते ज्यामुळे पैरालिसीस होण्याची शक्यता वाढते. यासाठी जास्त चिंता आणि काळजी केली नाही पाहिजे.
लकवा झाल्यास करा लगेच हे उपाय
◆लकवा झाल्यावर लगेच रुग्णाला एक चमचा मध मध्ये 2 लसून मिक्स करून खाऊ घाला. यामुळे लकव्या पासून सुटका मिळू शकते.
◆कोणाला लकवा झाला असेल तर कबुतर चे मिट{मांस} खाऊ घाला असे केल्यामुळे लकवा लगेच ठीक होऊ शकतो. हे उपचार लकवा झाल्यास सर्वात जास्त वापरले जातात.
◆कलौंजी (काळे जिरे) चे तेलाने लकवा झालेल्या जागी मालिश करा.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗ संकलन: नितीन जाधव
║██║ स्रोत:- निसर्ग उपचार
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
*http://aaosairam.blogspot.com*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*
*!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!*

1
Answer link
Rhonda Byrne यांची एक सिक्रेट नावाची व्हिडीओ आहे ती पहा एकदा .
आकर्षणाचा नियम सांगितला आहे त्यामध्ये .
तुम्ही ज्या गोष्टी बद्दल विचार करता तसे घडत असते तुमच्या आयुष्यात ...
आकर्षणाचा नियम सांगितला आहे त्यामध्ये .
तुम्ही ज्या गोष्टी बद्दल विचार करता तसे घडत असते तुमच्या आयुष्यात ...
0
Answer link
लकवा (Paralysis) झालेल्या रुग्णाने घ्यावयाची काळजी:
लकवा (Paralysis) झालेल्या रुग्णांना योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक आधाराचा समावेश असतो. खाली काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या लकवा झालेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी लक्षात घेणे आवश्यक आहे:
-
शारीरिक काळजी:
- त्वचेची काळजी: एकाच स्थितीत बराच वेळ राहिल्याने त्वचेवर व्रण (Bedsores) येऊ शकतात. त्यामुळे दर दोन तासांनी रुग्णाची बाजू बदला.
- फिजियोथेरपी: नियमित फिजियोथेरपी केल्याने स्नायूinactive होण्यापासून वाचतात आणि त्यांची ताकद वाढते.
- योग्य आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. आहारात प्रथिने (proteins), जीवनसत्त्वे (vitamins) आणि खनिजे (minerals) भरपूर असावीत.
- पुरेसा व्यायाम: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
- शौचास आणि लघवीस नियमितता: बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आहारात फायबर (fiber) युक्त पदार्थांचा समावेश करा.
-
मानसिक आणि भावनिक काळजी:
- सकारात्मक दृष्टीकोन: रुग्णाला सकारात्मक राहण्यास मदत करा.
- समर्थन: कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनी भावनिक आधार द्या.
- समुपदेशन: आवश्यक वाटल्यास मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या.
-
सुरक्षितता:
- घरात फिरताना अडथळे येऊ नये यासाठी घरात आवश्यक बदल करा.
- पडण्याची शक्यता कमी करण्यासाठी घरात योग्य प्रकाश व्यवस्था ठेवा.
- बाथरूममध्ये Anti-slip mat चा वापर करा.
-
डॉक्टरांचा सल्ला:
- नियमितपणे डॉक्टरांकडे तपासणी करा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.
- कोणतीही समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
याव्यतिरिक्त, रुग्णांना speak थेरपी आणि व्यावसायिक थेरपीची देखील आवश्यकता भासू शकते, ज्यामुळे त्यांना संवाद साधण्यास आणि दैनंदिन कामे करण्यास मदत मिळते.
टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. अधिक माहितीसाठी आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.