नोकरी
प्रक्रिया
आधार कार्ड
मतदान कार्ड
पॅन कार्ड
मनरेगा
मनरेगा जॉब कार्ड काढण्यासाठी काय प्रक्रिया आहे ?
मूळ प्रश्न: मनरेगा कार्ड काढण्याची प्रक्रिया काय आहे?
संबंधित ग्रामपंचायत मध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो इत्यादी घेऊन जा व तेथील ग्राम रोजगार सेवक किंवा ग्रामसेवक यांना मनरेगा म्हणजेच जॉब कार्ड काढायला सांगा.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers