2 उत्तरे
2
answers
हाताच्या बोटांची इंग्रजी नावे काय काय आहेत?
32
Answer link
अंगठा- थम्ब
तर्जनी- फोरफिंगर किंवा इंडेक्स
मधले बोट(मध्यमा)- मिडल फिंगर
अनामिका- रिंग फिंगर
कनिष्ठ- लिटिल फिंगर
तर्जनी- फोरफिंगर किंवा इंडेक्स
मधले बोट(मध्यमा)- मिडल फिंगर
अनामिका- रिंग फिंगर
कनिष्ठ- लिटिल फिंगर
0
Answer link
हाताच्या बोटांची इंग्रजी नावे खालीलप्रमाणे:
- अंगठा: Thumb
- तर्जनी (Index finger): Index Finger/Forefinger
- मध्यमा (Middle finger): Middle Finger
- अनामिका (Ring finger): Ring Finger
- करंगळी (Little finger): Little Finger/Pinky Finger