निसर्ग कुतूहल सुरक्षा

सरडा रंग का बदलतो?

3 उत्तरे
3 answers

सरडा रंग का बदलतो?

4
प्रत्येक प्राण्याला स्व संरक्षण करण्या साठी निसर्गाने देणी दिली आहेत.शत्रूला सहजा सहजी दिसू नये म्हणून सरडा ज्या वस्तू वर बसतो तो रंग धारण करतो.
उत्तर लिहिले · 22/5/2017
कर्म · 10430
1
आपण आपल्या अवतीभवती सरडा बघितला असणार आणि हे देखील बघितले असणार की सरडा काही धोका बघितल्यावर त्वरितच आपले रंग बदलतो.

✅ सरडा आपला रंग आपल्या सभोवतालच्या वातावरणानुसार बदलतो. रंग बदलण्याचे हे वैशिष्टये त्याला त्याच्या शत्रूंपासून संरक्षित ठेवतात. 


💁‍♂️ सरड्याचे रंग बदलणे हे त्याच्या त्वचेमधील असलेले क्रोमाटोफॉरेस पेशींमुळे होते. हे पेशी त्याचा मेंदूतून नियंत्रित केले जातात. 

👍 जेव्हा मेंदूला काही धोका जाणवतो तेव्हा मेंदू पेशींच्या संकुचन आणि प्रसरणाला निर्देशित करतो आणि क्रोमाटोफॉरेस पेशी आकार बदलतात आणि या क्रोमाटोफॉरेस पेशींमध्ये तपकिरी, पिवळसर काळा रंगाचे रंजक असतात आणि त्या रंजकांमुळे सरडा आपला रंग बदलतो आणि सभोवतालच्या वातावरणात मिसळून जातो.
उत्तर लिहिले · 13/6/2021
कर्म · 569125
0
त्यामुळे हळदीचा रंग का बदलतो 
उत्तर लिहिले · 9/10/2021
कर्म · 0

Related Questions

संपत्तीचे अवघड प्रदर्शन पत्र निसर्गाशी मैत्री जोडा ग्राहक संरक्षण?
महानोराच्या कवितेतील निसर्ग?
कोणत्याही एका निसर्ग पर्यटन स्थळाला भेट द्या लोक तेथे का जातात ? दरवर्षी किती लोक या ठिकाणी येतात ? या पर्यटनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या पर्भवाची यादी करा हे टाळण्यास उपाय सुचवा
उजाडल्या मुळे निसर्गात कोण कोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते?
कोणत्याही एका निसर्ग पर्यटन स्थळाला भेट द्या लोक तेथे का जातत दरवर्षी कोटी लोक या ठिकानी यता या पर्यताना मुळे पर्यवरणवार होनार्या प्रभावाची याद करा?
अश्विन महिन्यातील निसर्ग कसा असतो?
निसर्गाची करणी आणि माझ्यात पाणी तर मी कोण?