1
Answer link
Amazon flipkart पेक्षा इतरही अनेक top कंपण्या आहेत.ज्या Amazon व flipkart affiliate पेक्षा जास्त कमिशन देते.हे कमिशन डोलर्स् मध्ये असते.त्याचे नंतर PayPal Digital deposit acoount च्याद्वारे Indian rupees मध्ये convert होते. Amazon flipkart मध्ये ९% ते १५% एवढेच कमिशन मिळते.पण मात्र इतर भरपूर परदेशी कंपण्या आहेत, की जे जास्त कमिशन देते.कारण हे Digital products असतात.
★Affiliate marketing career करण्यासाठी तुमच्याकडे जास्त काही skill किंवा विशिष्ट असे age group असला पाहिजे असे काही नाही. वयाच्या १४ व्या वर्षापासून हे करिअर घरबसल्या करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे laptop व android/iphone mobile असला पाहिजे. घरबसल्या मोबाईलद्वारे ही करू शकता.
★कंपनीचे Affiliate/Digital product सोशल नेटवर्काच्या साह्यायने आपल्या affilite link द्वारे online विक्री करणं हे यामध्ये येते.
★Affiliate marketing करण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता आहे किंवा माहिती असणे गरजेचे आहे:-
१.या क्षेत्रात काम करण्यासाठी तुमच्याकडे मेहनत करण्याची तयारी,प्रबळ इच्छा व संयम असला पाहिजे.
२. Affiliate marketing म्हणजे काय व त्यासंबंधीत शब्दे माहिती असली पाहिजे. तसेच blogging म्हणजे काय? माहिती असणे गरजेचे आहे.
३. तुमच्याकडे laptop/PC व android/iphone mobile असला पाहिजे. घरबसल्या मोबाईलद्वारे ही करू शकता.
४. Product promote करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची Website असली पाहिजे. जास्तीत जास्त Traffic असलं पाहिजे.
Traffic ही दोन प्रकारची असते. एक Free traffic म्हणजे Organic traffic व दुसरी Paid traffic.
५. सुरूवातीला स्वतःची website नसली तरी free traffic म्हणजे organic traffic द्वारे products promote करू शकता.
पण traffic असणे हे खूप गरजेचे आहे.
Traffic म्हणजे आपल्या website ला किंवा blog ला भेट देणाऱ्या लोकांची जास्तीत जास्त उपलब्धता.
६.जगामध्ये सार्वधिक traffic असणारे Top 10 websites marketing साठी अनुक्रमे :-
Google.com,YouTube.com,Facebook.com,Instagram.com,Reddit.com,twitter.com,linkedin.com,Pintrest.com,quara.com,Medium.com,mix.com,udemy.com इत्यादी व इतर....याद्वारे तुम्हांला free traffic म्हणजेच visitors मिळू शकतात.
७.product promote करण्यासाठी YouTube channel सुरू करू शकता.तसेच Whatsapp Facebook instagram telegram group चा वापर करू शकता.
Group वर शंभरपैकी ८ ते १० जण आपल्या product ला visit करतात. त्यापैकी १ ते ४ जण विकत घेतात. म्हणून members किंवा followers जास्तीत जास्त असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला talent(हुशारी) व skill ची गरज आहे.
८. Group, channel किंवा websites वर affiliate link जसास तसे copy paste करू नका. त्यासंदर्भांत
माहिती लिहा म्हणजेच blog लिहा. Product चे review करा/लिहा. Product च्या link वर click केल्यास खाली scroll केल्यावर तुम्हांला product चे review मिळेल.
★अधिक माहितीसाठी मला खालील सोशल नेटवर्क साईटस् वर follow करा:-
🚩Connect me on social network:-
Subcribe my Youtube channel:-
Facebook account :-
Facebook group :-
My telegram channel!:-
Instagram account:-
Twitter account:-
Linkedin account :-
Follow me and connect with me on social network