3
*_🤔एक्झिट पोल म्हणजे काय ?_*

⚡विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर देशात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल, मात्र अंतिम निकाल येण्याआधीच अनेकांनी आपले अंदाजपंचे निकाल मांडायला सुरुवात केली आहे. एनडीए पुन्हा आपली सत्ता स्थापन करणार का? भाजपला एकहाती बहुमत मिळणार का? की देशात सत्तापालट होऊन यूपीए सरकार स्थापन करणार? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात आहेत.
_सध्या देशभरात चर्चा सुरु आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची. 24 ऑक्टोबर रोजी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे ? कशा पद्धतीने तो घेतला जातो ? अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत._


👆🏻   _*एक्झिट पोल म्हणजे काय?; कसा व्यक्त केला जातो अंदाज*_

🤔 *एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे?*

सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची. महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पडलं असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतर राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. *त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत*. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल.

📬  *एक्झिट पोल कधी जाहीर केला जातो?*

एक्झिट पोल हा नेहमी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो. भारतात एक्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जातो.

🥡 *कशा पद्धतीने घेतला जातो एक्झिट पोल?*

मतदानाच्या दिवशीच मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं आहे यासंबंधी विचारलं जातं. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणार पंधरावा, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्व्हे केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.

🎲 *एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक?

ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. ओपिनियन पोल मतदानापुर्वी सादर केला जातो. मतदान होण्यापुर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो.

💫 *एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली?*

नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते *मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट* पोलची सुरुवात केली असं म्हटलं जातं. १५ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.

*_◼एक्झिट पोल कधी जाहीर केला जातो ?_*
एक्झिट पोल हा नेहमी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो. भारतात एक्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जातो. त्यानुसार यावेळी १९ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता एक्झिट पोल जाहीर केला जाईल.

*_◼कशा पद्धतीने घेतला जातो एक्झिट पोल ?_*
एक्झिट पोल हा ज्यादिवशी मतदान होते म्हणजे मतदानाच्या दिवशीच घेतला जातो. मतदानाच्या दिवशीच मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं आहे यासंबंधी विचारलं जातं. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणार पंधरावा, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्व्हे केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.

*_◼एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक ?_*
ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. ओपिनियन पोल मतदानापुर्वी सादर केला जातो. मतदान होण्यापुर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ओपिनियन पोल तयार केला जातो.

*_◼एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली ?_*
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली यामध्ये मतांतर आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली असं म्हटलं जातं. १५ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.



*📍एक्झिट पोल जाहीर करायची वेळ काय?*

▪एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहीर करण्यास परवानगी आहे. देशात यंदा सातही टप्प्यांतील मतदान झाल्यानंतरच एक्झिट पोल हा टीव्ही किंवा वृत्तपत्रांमधून जाहीर करता येणार आहे. त्यानुसार 19 मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजल्यानंतर एक्झिट पोल जाहीर केला जाईल.

*📍एक्झिट पोलचं सर्वेक्षण कसं घेतलं जातं?*

▪मतदानानंतर तात्काळ मतदारांचा कौल विचारुन गोळा केलेली आकडेवारी एक्झिट पोलसाठी वापरली जातो. संबंधित मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणारा ठराविक क्रमाकांचा (दहावा, विसावा, पंचविसावा) मतदार सॅम्पल म्हणून निवडला जातो. मतदान करुन आल्यानंतर कोणाला मत दिलं, असा थेट प्रश्न मतदाराला विचारला जातो. मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज वर्तवला जातो.

👀 *एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतात का? इतिहास काय सांगतो?*


लोकसभा निवडकीच्या सातव्या टप्यातील मतदान पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमुळे अनेक चर्चा सुरु आहेत. काही एक्झिट पोल मतदारांचा कौल जाणून घेण्यात अपयश आल्याचीही उदाहरणं आहेत. अशात हे एक्झिट पोल खरे ठरणार का? त्यांचा इतिहास काय सांगतो? असे अनेक प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे आज याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करू...  

📍 *2004 मध्ये काय झालं?* :

▪ 2004 साली बहुतांश एक्झिट पोलमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचं एनडीए सरकार येईल, अशी भविष्यवाणी झाली होती.
▪ पण त्यावेळी NDA ला 189 जागा मिळाल्या तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA ला 222 जागा मिळाल्या. यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान झाले.

📍 *2009 मध्ये काय झालं?* :

▪  2009 मध्येही एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरले. यामध्ये यूपीएचा विजय होईल असे अंदाज होते पण काँग्रेसला 200 जागा मिळतील, असे कुणी म्हटले नव्हते.
▪ प्रत्यक्षात मात्र काँग्रेसला 206 जागा मिळाल्या तर यूपीएला 262 जागा मिळाल्या.

📍 *2014 मध्ये काय झालं?* :

▪ 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचे अंदाज बऱ्याच अंशी खरे ठरले. भाजपच्या नेतृत्वाखाली देशात एनडीएचं सरकार बनेल, असे या सर्व्हेमध्ये म्हटले होते.
▪ त्यानुसार 2014 च्या निवडणुकीत NDA ला 336 जागा मिळाल्या. भाजपला 282 जागा मिळाल्या. UPA ला 59 आणि काँग्रेसला 44 जागांवर समाधान मानावे लागले.

📍 *2019 मध्ये काय झालं?* :

▪ एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार पुन्हा एनडीए सरकार येणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
▪ महाराष्ट्रात 48 जागांपैकी शिवसेना-भाजप महायुतीला 34 ते 38 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
▪ आता निकाल (23 मे) ठरवेल काय सत्य आणि काय खोटं ते.

🧐 *एक्झिट पोलबद्दल तज्ञ काय सांगतात?*

▪ एखाद्या पक्षाच्या नेमक्या जागा किती येतील? हे एक्झिट पोल करणाऱ्यांच्या सँपलिंगवर अवलंबून असते. आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे. त्यामुळे कोण जिंकणार हे सांगता येत असले, तरी नेमक्या जागा सांगता येतीलंच, असे नाही.

▪ एखादा एक्झिट पोल व्यवस्थित करूनसुद्धा त्याच्यामध्ये जागा किती मिळतील, याबाबत अनिश्चितता असू शकते. ते नॅचरल आहे.

▪ पाश्चिमात्य देशांत एक्झिट आणि ओपिनियन पोलचे अंदाज खरे ठरतात. पण भारतात मात्र अंदाजांपेक्षा ते वेगळेही लागतात.
उत्तर लिहिले · 18/5/2019
कर्म · 569265