4
Answer link
*_🤔NOTA : ‘नोटा’ म्हणजे काय, मतदानावेळी का वापरला जातो हा पर्याय?_*
_लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. ११ एप्रिलपासून मतदानाला सुरूवात होणार आहे. एकूण सात टप्यात देशभरात मतदान होणार आहे. हे मतदान EVMद्वारे होणार आहे. EVMमध्ये यावेळी उमेदवाराचा फोटो देखील असणार आहे. जर यादीमध्ये दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर? तर अशावेळी NOTA चा पर्याय निवडणूक आयोगाने दिला आहे. पण नोटा म्हणजे काय? तर नोटा म्हणजे None Of The Above (‘यापैकी कुणीही नाही’).
*👍🏻NOTA म्हणजे ‘None Of The Above’.* वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर सर्वांत खाली एक बटण असते. ते दाबले तर वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नाही असे मत देता येते.
जर EVM वर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल तर नोटाला मत देऊ शकता._
*_🤔कधीपासून सुरवात?_*
कोर्टाच्या निर्णयानंतर पहिल्यांदा नोटाचा वापर २०१३ मध्ये झाला. छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान आणि मध्यप्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर झाला होता. या लोकसभेला ९० कोटी मतदार आहेत. गेल्या वर्षी ६६ टक्के मतदान झालं होतं. त्यांच्यापैकी एक ते दोन टक्के मतदार नोटाचा वापर करू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
*_🤔नोटाचा वापर कसा कराल_*
NOTA म्हणजे None Of The Above. वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नाही असं मत देता येतं.नोटा’कडे अधिकाधिक मतदारांचा कल २०१७ च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपासून दिसून येऊ लागला. या निवडणुकांत साडेपाच लाख मतदारांनी (जवळपास दोन टक्के मतदारांनी) ‘नोटा’ हा पर्याय निवडला, ज्यातून आपली नाराजी तर व्यक्त केलीच, पण कोणत्याच राजकीय पक्षावर विश्वास उरला नसल्याचे दाखवून दिले. या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या आणि यात तब्बल ३० विधानसभा जागांच्या निकालांवर ‘नोटा’चा थेट परिणाम झाला.
*_📍२०१८ मधील कर्नाटक निवडणुकांतही साडेतीन लाख मतदारांनी (एक टक्का मतदार) ‘नोटा’चा वापर केला आणि सात विधानसभा मतदारसंघांतील निकालावर त्यांचा थेट परिणाम झाला._*
___________________________________
📦 _*मतदानात 'नोटा'चा पर्याय का वापरतात ?*_
🗣 _निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारापैकी जर एकाही उमेदवारास आपल्याला मतदान करताना निवडून द्यायचे नसल्यास नोटा (None Of The Above) या पर्यायाचा वापर करता येतो. यानुसार आपण एकहि उमेदवाराशी सहमत नसल्याचे समजते._
🕹 _देशात 11 एप्रिलपासून ते 12 मेपर्यंत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहेत. तर 23 मे रोजी याचे निकाल जाहीर होणार आहेत. हे मतदान EVMद्वारे होणार आहे. EVMमध्ये यावेळी उमेदवाराचा फोटो देखील असणार आहे. जर यादीमध्ये दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर? तर अशावेळी NOTA चा पर्याय निवडणूक आयोगाने दिला आहे._
👨👩👧👦 _*इतके मतदार नोटा वापरतात?*_
👨🏫 _देशात पहिल्यांदा नोटाचा वापर 2013ला झाला होता. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान आणि मध्यप्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर झाला होता_
🏛 _*राज्य – टक्केवारी – मतदार संख्या*_
◼ _छत्तीसगडमध्ये - २ टक्के - 2,82,744_
◼ _मध्यप्रदेशात - 1.4 टक्के - 5,42, 295_
◼ _राजस्थानात - 1.3 टक्के - 4,67,781_
◼ _तेलंगणात - 1.1 टक्के - 2,24,709_
◼ _मिझोराममध्ये - 0.5 टक्के - 2917._
🔍 _*नोटाआधी काय होतं?*_
_नोटाचा पर्याय येण्यापूर्वी कलम 49 (O) होतं. कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 नुसार (निवडणूक अधिनियम 1961) मतदार 17A नंबरचा फॉर्म भरत असत. या फॉर्ममध्ये आपला मतदार यादीतला क्रमांक लिहिला जात असे आणि कोणत्याच उमेदवाराला आपली पसंती नाही असे सांगत असे. निवडणूक अधिकारी आपला शेरा त्यावर लिहीत आणि मतदाराची सही त्या ठिकाणी घेत.TTY पण अशा फॉर्ममुळे मतदाराची ओळख ही गुप्त राहत नसे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा याला आक्षेप होता. पण नोटामुळे मतदाराची ओळख गुप्त राहते._
*💠इतिहास काय?*
★कोर्टाच्या निर्णयानंतर पहिल्यांदा नोटाचा वापर 2013 मध्ये झाला.
★छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान आणि मध्यप्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर झाला होता.
★‘नोटा’कडे अधिकाधिक मतदारांचा कल 2017 च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपासून दिसून येऊ लागला. या निवडणुकांत साडेपाच लाख मतदारांनी ‘नोटा’ हा पर्याय निवडला.
★2018 मधील कर्नाटक निवडणुकांतही साडेतीन लाख मतदारांनी (एक टक्का मतदार) ‘नोटा’चा वापर केला आणि सात विधानसभा मतदारसंघांतील निकालावर त्यांचा थेट परिणाम झाला.
★मध्य प्रदेशात साडेपाच लाख मतदारांनी ‘नोटा’ पर्याय वापरला, ज्याचा थेट परिणाम तब्बल 23 विधानसभा निकालांवर झाला.
★राजस्थानमध्ये साडेचार लाख मतदारांनी ‘नोटा’चा वापर केल्याने 15 मतदारसंघांतील निकालांवर थेट परिणाम झाला.
★छत्तीसगडमध्ये जवळपास तीन लाख मतदारांनी ‘नोटा’चा वापर केल्याने आठ मतदारसंघांतील निकालांवर थेट परिणाम झाला.
______________
*NOTA वापरल्याने काय होऊ शकते..(No NOTA - १००% मतदान)*
एका वसतिगृहात सकाळचा नास्ता म्हणून रोज उपमा दिला जायचा,बहुसंख्य मुलं त्या उपम्यामुळे आजारी पडले व त्यांनी वसतिगृह प्रमुखाकडे तक्रार केली व नास्ता बदलण्याची मागणी केली.वसतिगृहात १००पैकी २० मूलं अशी होती कि त्यांनी उपम्याशिवाय दुसऱ्या कश्याचीच चव चाखली नव्हती त्यामुळे काय नास्ता खावा लागेल अश्या विचाराने ते घाबरलेले होते.
वसतिगृह प्रमुखाकडून *उपमा/डोसा/वडा/ईडली/मिसळ/ब्रेडबटर/शीरा* ह्यापैकी कोणता नास्ता ठेवायचा ते तूम्हीच मिळून ठरवा असे सांगीतले गेले.पण मुलांकडून एकमताने काही निर्णय ठरेना ... मग मतदान घेऊन बहुमताने निर्णय घ्यायचे ठरले.
*मतदान झाले*
२० मुलांनी दुसरं कायतरीच खावं लागेल ह्या भीतीनेच *उपम्याला* पसंती दिली.
१९मुलांनी मिसळ निवडली
१३मुलांनी वडा निवडला
११मुलांनी ईडली पसंत केली
१०मुलांनी डोसा निवडला
०९मुलांनी ब्रेडबटरला पसंती दिली.
०७ मुलांनी शीरा हवा म्हणून मत दिले.
*११ मुलांनी NOTA / बहिष्काराला पसंती दिली*
*काय झाला असेल निर्णय?*🤔
बहुमताने आता वसतिगृहात सकाळच्या नास्त्यासाठी *उपमा* 😫 च देण्यात येतो.
*८०%मुलांना नको असलेला उपमा फक्त २०%मुलं अज्ञानाच्या भितीतून एकत्र आल्यामुळे व तब्बल ११ जणांनी नोटा व बहिष्काराचा निर्णय घेतल्या मुळे नको असलेला नाष्टा बहुमताने तो आता सर्वांना खावाच लागतो आहे.* ह्या अकरा जणांनी पैकी केवळ दोघांनी जरी मिसळ च्या बाजूने मतदान केले असते तरी परिवर्तन शक्य होते.
*लोकशाही समजून घ्या*
*तुम्ही बहिष्कार घालाल नोटा चा वापर कराल तर पुन्हा उपमाच तुमच्या नशिबी येईल.*
*सज्जन समाजाने नोटा चा वापर केल्याने Available worst निवडून येऊ शकतो.*
*त्यापेक्षा Available Best सोबत गेले पाहिजे.* अगदी तुम्हाला असे वाटले की सर्वच नालायक असतात तरी ही किमान उन्नीस- बीस चे अंतर तर असतेच असते तेच किमान अंतर दगडा पेक्षा वीट मऊ म्हणून स्वीकारले पाहिजे. *ज्यावेळी समाज असे करू लागेल त्यावेळी worst उमेदवार लादणारे राजकीय पक्ष Best द्यायला शिकतील.*
*उगाच नको त्या गोष्टीवर वाद टाळा.*
*एकजुटीने विचार करा.एकजुटीचा विचार करा.*
आपल्या जास्तीतजास्त संपर्कात पाठवा🙏मतदारांचं प्रबोधन करा.👍 *मतदानाच्या वेळी भावनेचा नाही बुध्दीच्या वापराने परिणामांचा विचार करा* 😉
*तात्पर्य:-* सज्जन समाज निष्क्रिय झाला की मग दुर्जन शक्ती आपोआपच बलवान होतात.
*#१००% मतदान..*