2




  • 📑 _*व्हॉट्स अ‍ॅपवर अश्लील, धमकीचे मेसेज येतात?, दूरसंचार विभागाकडे थेट करा तक्रार*_

📲 _अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्यांविरोधात आता तुम्हाला दूरसंचार विभागाकडे थेट तक्रार नोंदवता येणार आहे.  तक्रार नोंदवल्यानंतर पुढील कारवाईसाठी तुमचा अर्ज दूरसंचार प्रदाते आणि पोलिसांकडे पाठवला जाईल._

👨🏻‍💻 _दूरसंचार विभागचे संचार नियंत्रक (Communication Controller) आशीष जोशी यांनीही ट्विटरद्वारे सांगितले की, व्हॉट्स अ‍ॅपवर येणाऱ्या आक्षेपार्ह मेसेजविरोधात आता लोक न घाबरता दूरसंचार विभागाकडे आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. यासाठी पीडित व्यक्तीने संबंधित मोबाइल क्रमांकासहीत आलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊन ccaddn-dot@nic.in. वर मेल करावा._

हिंदी मध्ये वाचण्यासाठी
*व्हाट्सअप्प पर अश्लिल या धमकी भरे मेसेज आते हैं तो दूरसंचार विभाग में शिकायत करें?*

https://hindi.uttar.co/answer/5c7013c82bfc28cdfa107f1a
उत्तर लिहिले · 22/2/2019
कर्म · 569245