2
Answer link
MMS म्हणजे Multimedia Message Service होय. ह्या सेवेद्वारे आपण Multimedia अर्थात फोटो, गाणे, PDf आणि बरेचसे media फाईल्स मॕसेजने पाठवू शकतो.
ह्यासाठी आपणांस इंटरनेटची गरज लागेल ठिक आहे.
आपल्या मॕसेज ॲपमध्ये जाऊन ज्या व्यक्तीला MMS पाठवायचा आहे त्याचा Chat Box उघडून डाव्या बाजुला attach media किंवा "+" असा बटन असेल. त्याला वापरुन आपण हवी ती फाईल SMS ला जोडा. जोडा म्हणजे निवडा ती फाईल ते आपोआप जोडलं जाईल. जशी ती फाईल आपोआप जोडली गेली ना तर आता तो SMS नं राहता MMS होऊन जाईल. आता इंटरनेट चालू असेल तर MMS पाठवा. किती सोप्प आहे !!
जर नाही पाठवला गेला तर ह्या टिप्स करुन पहा.
दोन महत्वाच्या टिप्स :
१. बहुतेक वेळा काय होते इंटरनेट वेगळ्या सेंटिंगमध्ये चालते आणि MMS वेगळ्याने. जर MMS नाही गेला तर इंटरनेट सेंटिंगमध्ये जाऊन Access Point असा पर्याय असेल तिथे इंटरनेटची सेटिंग बदलून MMS सेटिंग ला ठेवा.
२. मॕसेज सेटिंगमध्ये Auto Retrieval ह्या बॉक्सला चेक करा.
अडकल्यास कमेंट नक्कीच करा.. :-)