42
Answer link
खूपच सूक्ष्म प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद,
आरंभ व प्रारंभ हे दोन्ही शब्द सहसा समानार्थी वाटतात यातील सुक्ष्म फरक हा की एखाद्या गोष्टीची नव्याने सुरुवात करणे हा आरंभ(Start)
तर खंडित गोष्ट पुनःश्च सुरु करणे हा प्रारंभ(Restart)होय।
कळवा