15
Answer link
हिंदू संस्कृतीमध्ये असंख्य पंथ आहेत. त्यांपैकी शैव, वैष्णव, शाक्त, माध्व, गाणपत्य, वारकरी, लिंगायत, दत्तसंप्रदाय, नाथपंथ, महानुभाव पंथ, गोसावी पंथ हे काही आहेत. अन्य धर्मांचा असतो तसा हिंदू धर्माचा संस्थापक स्वয় भगवान/ परमेश्वर आहेत, तसेच धर्माची तत्त्वे श्रीमद्भगवत गीता या ग्रंथात विषद आहेत, भगवत गीता.