11
थोडक्यात...
1) मोती साबणाची जाहिरातीने त्याची ओळख एक चंदन साबण म्हणून केली आहे.(इतर चंदन सबनांपेक्षा मोठा ...ब्रँड) ज्यावर लोकांचा खूप विश्वस आहे.
2) दिवाळीला चंदन उटणं लावतात म्हणून मोती साबण.
3)आणि फक्त दिवलीलाच कारण तो खूप महाग आहे सामान्य माणसाला तो परवडणारा नाही.
उत्तर लिहिले · 19/10/2017
कर्म · 2440