आमच्याविषयी

मराठी भाषेची समृद्धी टिकून ठेवणे ह्या तंत्रज्ञानाच्या युगात आव्हानात्मक झाले आहे. इंटरनेट चा वाढता उपयोग पाहता लोकांना मराठी भाषेचा विसर पडू लागला आहे. इंटरनेट वर सर्रास इंग्रजी मध्ये माहिती उपलब्ध असते, मात्र सर्वसामान्यांना सगळ्या गोष्टी इंग्रजीमध्ये समाजतीलच असे नाही. त्याचा दुष्परिणाम म्हणून बरेच लोक इंटरनेट च्या योग्य उपयोगापासून दूर राहतात.

बऱ्याचदा काही लोकांना प्रश्न पडतात, परंतु इंग्रजी चा सराव नसणे किंवा इंग्रजी भाषेचाच न्यूनगंड असणे या कारणाने योग्य माहिती अशा लोकांपर्यंत पोहचत नाही. तसेच अफाट बुद्धिमत्ता असलेले बरेच लोक आपले ज्ञान दुसर्यांपर्यंत पोहचवण्यासाठी उत्सुक आहेत. अशा सर्व व्यक्तींना योग्य व्यासपीठ 'उत्तर' वरील प्रश्नोत्तरांनी मिळेल असा आमचा विश्वास आहे. 'उत्तर' द्वारे मराठीमध्ये सर्व ज्ञान गोळा करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. जेणेकरून आपली भाषा आणखी समृद्ध होईल, योग्य ज्ञानाचा फायदा योग्य लोकांना होईल आणि मराठी भाषा इंटरनेट च्या या भव्य जाळ्यामध्ये गुंफली जाईल.

काही प्रश्न असल्यास support@uttar.co येथे ई-मेल करा.

नियम आणि अटी

हे नियम आणि अटी पाळणे तुम्हाला 'उत्तर' चा उपभोग घेण्यासाठी गरजेचे आहे. तुमच्याकडून 'उत्तर' चा उपयोग सुरु झाल्यानंतर तुम्ही हे सर्व नियम आणि अटी मान्य करता असे समजले जाईल. तुम्ही अपलोड करत असलेली माहितीसाठी तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल. तुम्ही अपलोड केलेल्या माहितीमुळे जर कुठला वाद तयार होत असेल तर त्याला तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल.

तुम्ही सर्व कायद्यांचे पालन करून 'उत्तर' चा उपयोग करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्याबद्दलची माहिती (e.g. तुमचे खरे नाव) अचूक देणे गरजेचे आहे. 'उत्तर' वर मिळणाऱ्या सोयी कधीही बंद करण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार आम्हाला आहे. तुमच्या पासवर्ड ची जबाबदारी तुम्ही घेणे गरजेचे आहे. पासवर्ड अवघड ठेवा जेणेकरून कुणाला कळणार नाही. तुमच्या पासवर्ड च्या गोपनीयतेसाठी तुम्ही जबाबदार असाल. तुमचे वय १३ वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

तुम्ही अपलोड करत असलेली माहितीसाठी तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल. तुम्ही अपलोड केलेल्या माहितीमुळे जर कुठला वाद तयार होत असेल तर त्याला तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल. तुम्ही अपलोड केलेली माहिती इंटरनेट वर शेअर करायचा अधिकार तुम्ही आम्हाला देत आहात. तुमच्यापासून उद्भवणाऱ्या कुठल्याही कॉपी राईट्स च्या मजकुरास आम्ही जबाबदार असणार नाही.

तुम्ही अपलोड केलेली माहिती इंटरनेट वर शेअर करायचा अधिकार तुम्ही आम्हाला देत आहात. तुमच्यापासून उद्भवणाऱ्या कुठल्याही कॉपी राईट्स च्या मजकुरास आम्ही जबाबदार असणार नाही. तुमची वैयक्तिक माहिती कायम खासगी ठेवण्यात येईल. कुठल्याही वैद्यकीय विषयावर होणाऱ्या चर्चेचा उपयोग कुणी व्यक्तीने उपचारासाठी केला तर त्यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही. तुम्ही वैद्यकीय बाबतीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही मोडलेल्या कुठल्याही नियमामुळे जो काही आर्थिक दंड किंवा कायदेशीर कारवाई होईल त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल. काही प्रश्न असल्यास support@uttar.co येथे ई-मेल करा.

Privacy and Terms

Visit this link to see out privacy policy and terms.