4
खडकाले साहेबानी खूप।चांगली माहिती दिली आहे। फक्त एक कारेकशन आहे। दखलपात्र गुन्ह्यात अटक करण्यास कोर्ट परवानगी, किंवा अटक वारांटाची आवश्यकता नसते। म्हणजे गुन्हा नावानिशी दाखल झाल्यास तात्काळ अटक होते। प्रथम खबरी मध्ये चुकीने किंवा , मुद्दाम गुंतवले असल्यास अटक पूर्व जमिन मिळवावा
लागतो।
उत्तर लिहिले · 20/10/2018
कर्म · 1920