6
Answer link
त्यासाठी फ्लिपकार्टची (Flipkart.com) No Cost EMI ही स्कीम आहे. यासाठी तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे.

फ्लिपकार्ट वर बऱ्याच वस्तू EMI वर घेण्याचा ऑप्शन उपलब्ध आहे.
त्यासाठी फ्लिपकार्ट अँप ओपन करा, त्यात मोबाईल मॉडेल सर्च करून करून कार्ट मध्ये टाका.
नंतर जेव्हा पेमेंटसाठी ऑप्शन्स येतील तेव्हा EMI सेलेक्ट करा.
या स्कीमबद्दल आणखी माहिती खालील लिंक वर दिली आहे:
Amazon.in ची देखील No Cost EMI सुविधा आहे.
