15
उत्तुंग शिखर गाठायचंय याला ध्येय म्हणतात.
तर शिखर गाठण्यासाठी प्रत्येक छोटी टेकडी, छोटा अडथळा कसा पार करायचा याचा प्लॅन म्हणजे व्हिजन.
उत्तर लिहिले · 23/5/2017
कर्म · 283320