उत्तर
प्रश्न विचारा
17
Answer link
अपंग प्रमाणपत्र कसे काढावे?
अपंग प्रमाणपत्रासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात शासनाने सोय केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक अपंगाचा प्रकार व वर्ग पाहून आपल्या सहीचे प्रमाणपत्र देतो.
उत्तर लिहिले · 10/3/2017
माहिती सेवा ग्रूप अनिल पाटील पेठवडगाव कोल्हापूर
कर्म · 333695
अकाउंट उघडा
अकाउंट उघडून उत्तर चा सर्वाधिक फायदा मिळवा.
अकाउंट उघडा
जुने अकाउंट आहे?
लॉग-इन
ऍप इंस्टॉल करा